Saturday, May 18
Shadow

नवनीत राणा आणी रवी राणा यांच्या अटकेवर अड. उज्ज्वल निकम काय म्हणाले? Ad. Ujjwal Nikam on Rana

Advocate Ujjwal Nikam on Navneet Rana and Ravi Rana Arrested : उज्वल निकम यांनी दिलेली प्रतिक्रिया सांगा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या साठी अडचणी वाढू शकतील हे नाकारता येत नाही आजी राणा दाम्पत्याने ठाकरे सरकारला चॅलेंज दिलं त्यानंतर शिवसैनिक पेटून उठले रस्त्यावर उतरले आणि या सगळ्या राड्यात राणा दांपत्ता विरोधातच गुन्हा दाखल झाला.. पुढे बघ सोमय्यांचा इंटरनेट हे प्रकरण आणखी चिघळले आहे स्वयंवर झालेल्या हल्ल्यामुळे या प्रकरणात आता भाजप आणि उडी घेतली आणि आधीच संघर्ष फक्त राणा विरुद्ध शिवसेना असा होतात तो संघर्ष आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा पेटारा दिसतोय…. (Guruprasad VO) #advocateujwalnikam #navneetrana #ravirana

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा – https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today