Sunday, December 22
Shadow

#LoksabhaElection2019 : बारामती – सुप्रिया सुळे आघाडीवर | 23 May 2019

#LoksabhaElection2019 : बारामती – सुप्रिया सुळे आघाडीवर | 23 May 2019
BJP and NDA are banking on Prime Minister Narendra Modi to deliver yet another blockbuster at the polls, while the Congress buoyed by the recent successes in state Assembly elections is hoping to turn the Modi tide. With several regional players also in the fray, Elections 2019 make up for a heady mix.
Join us for the most authentic, accurate and reliable results from 542 constituencies spread across 29 states and seven union territories. News18 will get you all the updates from the #News18LiveResultHub with 2000 Reporters and 150 data analysts powering the result matrix. On May 23rd, count on us to be ‘Always First, Always Right’.

गेली दोन महिने सुरू असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाची आज सांगता होतेय. सगळ्या देशाला उत्सुकता आहे ती निकालांची. काय असतील निकाल, कोण मारणार बाजी? नरेंद्र मोदींना पुन्हा संधी मिळणार का? एक्झिट पोल प्रमाणे निकाल लागतील की वेगळं काही होईल? काँग्रेसला किती जागा मिळतील. महाआघाडीचं काय होणार? असे असंख्य प्रश्न विचारले जात आहेत. ही उत्सुकता फक्त भारतातच नाही तर विदेशातही आहे. अमेरिकेतही निकाल पाहण्यासाठी अनिवासी भारतीयांनी जय्यत तयारी केली आहे.

#Verdict2019WithNews18 #ResultsWithNews18 #CountingDayLive
पहा 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठ्या आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार…फक्त न्युज 18 लोकमावर

News18 Lokmat presents the biggest and extensive coverage of Lok Sabha Election 2019 in Maharashtra.
Follow us
Website: https://lokmat.news18.com/
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat