Eknath Shinde की Uddhav Thackeray कोण मारणार बाजी? Ujjwal Nikam कोणाच्या बाजूने? | Shiv Sena | BJP
http://youtu.be/JFFCm_3x85U
?लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#UjjwalNikam #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray
राज्यातील सध्याच्या सत्तापेचावर जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी कठोर टीका केलीये. ते अकोला येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत बोलत होतेय. सोयरिक एकाशी, लग्न दुसर्याशी, मंगळसुत्र तिसर्याचं अन गर्भ चौथ्याचा अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती झाल्याचा जोरदार टोला त्यांनी लगावलाय. सध्याची राजकीय परिस्थिती अक्षरश: वीट आणणारी असल्याचं निकम म्हणालेय. पक्षांतरबंदी कायदा आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचं ते म्हणालेय. सध्याच्या परिस्थितीत उपाध्यक्ष काय निर्णय देतात यावर राजकीय कोंडीचं भविष्य असल्याचं उज्वल निकम म्हणालेय.
#MHT013
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
...
























![Eminem & Snoop Dogg – From The D 2 The LBC [Official Music Video]](https://viralnewsbest.com/wp-content/uploads/2022/06/eminem-snoop-dogg-from-the-d-2-t-780x440.jpg)


