Wednesday, January 22
Shadow

Bigg Boss Marathi 2 | परागने मारली का थोबाडीत? | Day 32 Episode Update | Parag Slapped Neha?

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या भागात टिकेल तोच टिकेल या कार्याच्या वेळी पराग सिंहासनावर बसलेला असताना नेहा आणि वैशाली पूर्ण जोर लावून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी पराग खाली पडतो. त्यांच्यात हातापाई होते? परागने खरंच नेहाला मारलं का?

Reporter- Pooja Saraf,
Video Editor- Omkar Ingale

#BiggBossMarathi2 #BiggBossMarathi2EpisodeUpdate #ParagSlappedNeha

Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: https://www.youtube.com/MarathiShowBuz