Monday, December 23
Shadow

Dhananjay Munde | वारसदाराच्या वादातून मुंडेंच्या घरात महाभारत?

State Social Justice Minister | Dhananjay Munde Family Tree In Controversy
Dhananjay Munde | वारसदाराच्या वादातून मुंडेंच्या घरात महाभारत?

महाभारत असो, रामायण असो, नाहीतर राजेरजवाड्यांचा इतिहास… गादीच्या वारसावरून घमासान घडल्याची कैक उदाहरणं आहेत. धनंजय मुंडेंच्या घरातही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार कोण, यावरून कन्या पंकजा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्यातला संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला. आता धनंजय मुंडेंचा राजकीय वारसदार कोण, यावरून आतापासूनच संघर्ष पेटलाय… आणि त्याचीच धग धनंजय मुंडेंना बसलीय.
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह