Wednesday, January 22
Shadow

State Lockdown | राज्यात 22 एप्रिलपासून 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू, सरकारकडून नवी नियमावली जारी

Maharashtra Complete Lockdown LIVE | उद्या, 22 एप्रिलपासून 1 मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याबाबत सरकारकडून नवीन नियमावली घोषित करण्यात आली आहे.