Friday, May 3
Shadow

Vidhan Sabha Live : Ajit Pawar यांनी BJP ला दिला 4 महिन्यांचा इशारा | Devendra Fadnavis | NCP |Pune

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षांच्या आरोपांना उत्तर दिलं. कोरोना काळात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप चुकीचा असल्याचा ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांच्या राज्य सरकार कर्ज का घेत नाही, या सवालावर वाफसा उडाल्यावर पेरून चालत नाही असं अजित पवार म्हणाले. जीएसटी प्रकरणी राज्य सरकारचे ३० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडे थकल्याची माहिती त्यांनी दिली. अजित पवार यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना चिमटे घेतले. विधान परिषद निकालावरून टोलेबाजी केली.

#VidhanSabha | #AjitPawar | #DevendraFadnavis | #UddhavThackeray

———
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak