नवनीत राणा आणी रवी राणा यांच्या अटकेवर अड. उज्ज्वल निकम काय म्हणाले? Ad. Ujjwal Nikam on Rana
http://youtu.be/d0gpfeWHEq4
Advocate Ujjwal Nikam on Navneet Rana and Ravi Rana Arrested : उज्वल निकम यांनी दिलेली प्रतिक्रिया सांगा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या साठी अडचणी वाढू शकतील हे नाकारता येत नाही आजी राणा दाम्पत्याने ठाकरे सरकारला चॅलेंज दिलं त्यानंतर शिवसैनिक पेटून उठले रस्त्यावर उतरले आणि या सगळ्या राड्यात राणा दांपत्ता विरोधातच गुन्हा दाखल झाला.. पुढे बघ सोमय्यांचा इंटरनेट हे प्रकरण आणखी चिघळले आहे स्वयंवर झालेल्या हल्ल्यामुळे या प्रकरणात आता भाजप आणि उडी घेतली आणि आधीच संघर्ष फक्त राणा विरुद्ध शिवसेना असा होतात तो संघर्ष आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा पेटारा दिसतोय.... (Guruprasad VO) #advocateujwalnikam #navneetrana #ravirana
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation...









![100 Days – [Minecraft CAVES]](https://viralnewsbest.com/wp-content/uploads/2022/04/100-days-minecraft-caves-780x440.jpg)

![Mere HumSafar Episode 17| Presented by Sensodyne [Subtitle Eng] 22nd April 2022 | ARY Digital Drama](https://viralnewsbest.com/wp-content/uploads/2022/04/mere-humsafar-episode-17-present-780x440.jpg)














